VIDEO | शिक्षकांवरील अतिरिक्त काम कमी करण्यासाठी प्रयत्नशील : वर्षा गायकवाड 

सरकारनामा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

मुंबई : शिक्षकांवरील अतिरिक्त काम लवकरच कमी होतील आणि ते उत्तम शिक्षण देऊ शकतात. यासाठी आमच्या सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यांनी आज दिली. 

राज्यातील शिक्षकांवरील अतिरिक्त भार हा नेहमीच चर्चेचा विषय. ज्ञानदानाऐवजी त्यांच्यावर सरकारी कामाचा ताण असतो. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असतो. 

या सर्व पार्श्‍वभूमी पत्रकारांशी बोलताना गायकवाड म्हणाल्या, की शिक्षकांना शिकवण्याव्यतीरिक्त बाकीचे काम ही मोठा प्रमाणात दिली जातात.यामुळे शिक्षक फक्त तेच काम करण्यातच व्यस्त राहतात. प्रामुख्याने सीईओ,कलेक्‍टर,केंद्र सरकारने दिलेली कामे असतात.

त्यामुळे मी या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे.त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.आपण केंद्र सरकारशी बोलू असे देखील आश्‍वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे शिक्षकांवरील अतिरिक्त काम लवकरच कमी होतील.आणि ते उत्तम शिक्षण देऊ शकतात.यासाठी आमचा प्रयत्न आहे.

WebTittle:: Efforts to reduce additional work on teachers: Varsha Gaikwad

संबंधित बातम्या

Saam TV Live