भंडारा जिल्ह्यात ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर 8 कृषी कर्मचाऱ्यांच्या कोरोनाने मृत्यु

अभिजीत घोरमारे
मंगळवार, 4 मे 2021

ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर भंडारा जिल्ह्यातील  8 कृषि कर्मचाऱ्यांच्या कोरोना ने मृत्यु झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात कृषि कर्मचारी ची अनेक पदे खाली आहेत. असे असतांना आता चक्क 8 कर्मचाऱ्यांच्या कोरोना मुळे मृत्यु झाला आहे.

भंडारा: ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर भंडारा Bhandara जिल्ह्यातील  8 कृषी कर्मचाऱ्यांचा कोरोना Corona ने मृत्यु झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात कृषी कर्मचारी Agricultural Workers ची अनेक पदे खाली आहेत. असे असतांना आता चक्क 8 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. त्यामुळे कृषी कर्मचारी धास्तावला असून जिल्ह्यातील कृषी कामे खोलंबली आहेत. Eight agricultural workers died by corona 

जिल्ह्यात मान्सून Monsoon पूर्व कृषी कामे सुरु झालेली आहेत. मात्र जिल्ह्यात कोरोना ने अक्षरक्षा: थैमान घातले आहे. जिल्ह्यातील शासकीय अधिकारी-कर्मचारी कोरोनाच्या विखाल्यात सापडत चालले आहेत.

हे देखिल पहा -

त्यात जिल्ह्यात कोरोनाने मृतांच आकडा वाढत असतांना जिल्ह्यात 8 कृषि कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाल्याने कृषि कर्मचारी काम करण्यास इच्छुक नसल्याचे चित्र समोर येत आहे.

सातारा जिल्हयात आज पासुन कडक ७ दिवसाचा लाॅकडाउन...

मान्सून पूर्व शेती कामे सुरु झाल्याने शेतकऱ्यांना शेती विषयक मार्गदर्शन, वेळेवर बियाने पोहचवने, नवीन तंत्रज्ञान सांगने आदि कामे कृषी कर्मचारी करीत असतात. मात्र  जिल्ह्यात कोरोना कृषी कर्मचाऱ्यांचे मृत्यु Death बघता कर्मचारी कोरोना होण्याच्या दहशतीत आहेत.

Edited By- Sanika Gade

 

संबंधित बातम्या

Saam TV Live