दिनांक : 18 मे 2021 - असा असेल आजचा दिवस

साम टिव्ही ब्युरो
मंगळवार, 18 मे 2021

मेष :

नातेवाईकांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल.

वृषभ :

महत्त्वाची आर्थिक कामे पूर्ण करू शकाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मिथुन :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल उत्तम राहील.

मेष : नातेवाईकांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल.

वृषभ : महत्त्वाची आर्थिक कामे पूर्ण करू शकाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मिथुन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल उत्तम राहील.

कर्क : व्यवसायात फार मोठे धाडस टाळावे. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

सिंह : नवीन परिचय होतील. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल.

वृश्‍चिक :मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.

धनु : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील.

मकर : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

कुंभ : काहींची वैचारिक प्रगती होईल. आर्थिक सुयश लाभेल.

मीन : व्यवसायातील उलाढाल वाढवू शकाल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.


संबंधित बातम्या

Saam TV Live