Payal Rohatgi: अभिनेत्री पायल रोहतगी विरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल!

महात्मा गांधी, काँग्रेस परिवाराची बदनामी
Payal Rohatgi: अभिनेत्री पायल रोहतगी विरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल!
Payal Rohatgi: अभिनेत्री पायल रोहतगी विरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल!Saam Tv

सागर आव्हाड

पुणे : नेहमीच काहीना काही वादग्रस्त ट्विट Tweet करुन चर्चेत असणारी अभिनेत्री पायल रोहतगी Payal Rohatgi हिच्याविरुद्ध पुण्यातील Pune शिवाजीननगर पोलीस ठाण्यात Shivajinagar Police Station गुन्हा दाखल झाला आहे.

हे देखील पहा-

नेमके प्रकरण;

राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी व त्यांचे कुटंबिय, काँग्रेस परीवार यांच्याविषयी खोटा बदनामीकारक व्हिडिओ तयार करुन तो सोशल मिडियावर पायल रोहतगी हिने प्रसारित केला होता.

पुणे जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली. फिर्यादीत म्हंटले आहे की, त्यातून हिंदु -मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यावरुन पायल रोहतगी व व्हिडिओ तयार करणार्‍या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Payal Rohatgi: अभिनेत्री पायल रोहतगी विरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल!
Nanded: भाऊराव साखर कारखान्याची 6 कोटींची फसवणूक; तिघांना अटक

पायल रोहतगी हिने यापूर्वी अनेकदा काँग्रेस Congress व नेहरु यांच्या घराण्यावर टिका केली होती. त्याबद्दल तिला यापूर्वी अटकही Arrest करण्यात आली होती.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com