Armaan Malik 2nd Wife Is Pregnant
Armaan Malik 2nd Wife Is Pregnant Instagram @armaan__malik9

Armaan Malik 5th Baby: अरमान मलिक पाचव्यांदा बाबा होणार; दुसरी पत्नी कृतिकाने दिली Good News

Armaan Malik Wife Pregnant: अरमानच्या बायका पायल मलिक आणि कृतिका मलिक यांनी काही महिन्यांपूर्वी बाळांना जन्म दिला.

Armaan Malik Wife Krutika Malik Is Pregnant:

प्रसिद्ध यूट्युबर अरमान मलिक त्याच्या पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या दोन्ही बायका एकत्र गरोदर होत्या त्यामुळे हे संपूर्ण कुटुंब पुन्हा चर्चेत आलं होत. अरमानच्या बायका पायल मलिक आणि कृतिका मलिक यांनी काही महिन्यांपूर्वी बाळांना जन्म दिला.

नुकतीच त्याची पत्नी कृतिकाने पुन्हा गरोदर असल्याची घोषणा केला आहे.

Armaan Malik 2nd Wife Is Pregnant
Kareena Kapoor Video: 'अगं बाई सावधान राहायचं असतं...' करीना कपूर राष्ट्रगीताला उभी राहिली अन् ट्रोल झाली

यूट्युबर अरमान मालिकच्या दोन्ही बायका पायल आणि कृतिका सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. दोघींचे देखील यूट्यूब चॅनल आहेत. त्यांचे व्हिडीओ काही मिनिटांत व्हायरल होतात.

नुकताच एका व्हिडीओमध्ये अरमानची पत्नी कृतिकाने ती आई बनणार असल्याचे सांगितले आहे. कार्तिकने ही गुड न्यूज पहिल्यांदा अरमानला सांगितली. त्यानंतर घरातील इतर सदस्यांना तिने ही गोड बातमी सांगितले. (Celebrity)

कृतिकाने सगळ्यात शेवटी ही बातमी तिची सवत पायलला ही बातमी सांगितले. हे ऐकून तिला धक्का बसला. तिला आधी विश्वासच बसत नव्हता. खात्री झाल्यानंतर पायल कृतिकावर रागावली. पायलने कृतिकाला विचारलं 'तू आधी मला का नाही सांगितलंस?' त्यावर कृतिका म्हणाली, 'तुम्ही बाथरूममध्ये होतात.' त्यानंतर पायलने कृतिकाला सांगितले की यावेळी नक्की मुलगी होईल.

अरमान मलिक पाचव्यांदा बाबा होणार आहे. त्याची दोन लग्न झाली आहेत. पायलला तीन मुलं आहेत. चिराग, तुबा आणि अयान अशी त्यांची नावे आहेत. पायलला आयव्हीएफने दोन जुळी मुले झाली आहेत. कृतिका आता दुसऱ्यांदा गरोदर आहे. तिच्या पहिल्या मुलाचे नाव जैद असे आहे. (Latest Entertainment News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com