Akshara Singh MMS Video: एमएमएस कसा लिक झाला? रडत रडत अक्षरा म्हणाली, तो व्हिडीओ...

एमएमएस लीक प्रकरणावर अक्षरा सिंगने सोडलं मौन
Akshara Singh MMS Video
Akshara Singh MMS VideoSaam Tv

Akshara Singh MMS Leak: भोजपुरी जगतात आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो हृदयांना वेड लावणारी सुंदर अभिनेत्री अक्षरा सिंगला (Akshara Singh) आज कोणाच्याही परिचयाची गरज नाही. अक्षरा सिंगने केवळ भोजपुरी सिनेमात आपल्या बुलंद अभिनयाचा डंका वाजवला नाही तर छोट्या पडद्यावरही या अभिनेत्रीने धुमाकूळ घातला आहे. अक्षरा सिंग अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी प्रेक्षकांसमोर आपल्या भारदस्त आवाजासाठी ओळखली जाते. अक्षरा सिंगचे हजारो व्हिडीओ (Viral Video) दररोज व्हायरल होत असतात. (Akshara Singh MMS Video)

Akshara Singh MMS Video
Baramati: भाजपला पराभव दिसतोय म्हणूनच निवडणुका लांबणीवर; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल

असे असले तरी सध्या भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंग तिच्या MMS व्हिडीओ लीक प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. खरंतर अक्षराचा एक खाजगी व्हिडिओ लीक झाल्याचं प्रकरण सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अक्षरा सिंह नावाने हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. मात्र तो व्हिडीओ खरंच अक्षराचा आहे का, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.

या व्हायरल व्हिडीओवर तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपली प्रतिक्रिया दिली आहे. हे कोणी केलंय मला माहीत नाही, पण त्याने मला काही फरक पडत नाही, अशी स्पष्ट प्रतिक्रिया तिने दिली. व्हिडिओमध्ये अक्षरा रडत असल्याचे दिसून येत आहे. तसेच फेक न्यूजविरोधात मोर्चा काढणार असल्याचे देखील तिने स्पष्ट केले आहे.

या व्हिडिओमध्ये ती भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीवरही भडकली आहे. “मला खूप त्रास देत आहेत. ज्या लोकांना मी आवडते, ते काहीही झालं तरी माझे चाहते राहतली. मी कुठेही गेले, कुठेही काम केलं तरी ते मला पसंत करतील,” असं ती या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे. (Akshara Singh MMS Video)

तो MMS व्हिडिओ मी अजून पाहिलेला नाही. ज्यांनी तो व्हिडीओ व्हायरल केला त्यांना मला हे विचारायचं आहे की, मी त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे का? अशा कृतीने मी खचून जाणार नाही आणि मला काही फरक पडत नाही असे देखील ती या व्हिडिओमध्ये म्हणाली आहे. अक्षराचा हा व्हिडिओ दोन वर्षे जुना आहे. पण आताच्या MMS स्कँडलनंतर अक्षराची प्रतिक्रिया म्हणून तो पुन्हा व्हायरल होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com