Viral Video : 'टिप टिप बरसा पानी' गाण्यावरील शमा सिंकदरच्या डान्सने उडवली चाहत्यांची झोप; एकदा पाहून मन भरणार नाही

शमाचा एक बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
shama sikander
shama sikandersaam tv

Shama Sikander Viral Video : शमा सिंकदरचा लूक पाहून इंटरनेटवर अनेक जण घायाळ होतात. शमाचे बोल्ड फोटो प्रचंड व्हायरल होतात. याच शमाचा एक बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओने चाहत्यांची रात्रीची झोप उडवली आहे. 'टिप टिप बरसा पानी' या गाण्याचा शमाचा व्हिडिओ इन्स्टाग्रावर पाहून चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. (Latest Marathi News)

shama sikander
Viral Video : सोनी दे नखरे...गाण्यावर आफ्रीकन मुलांचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून तुमचेही पाय थिरकतील

शमा सिंकदरने तिच्या अभिनयाची झलक ही टीव्ही ते सिनेसृष्टीतही पाहायला मिळाला. शमा सिंकदरने इन्स्टाग्रामवर (Instagram) 'टिप टिप बरसा पानी' या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. गुलाबी डीप नेक वन पीस ड्रेसमध्ये शमाचा बोल्ड अंदाज चांगलाच भावला आहे. या ड्रेसमध्ये शमा खूपच बोल्ड आणि सुंदर दिसत आहे.

तसेच शमाने व्हिडिओसोबत कॅप्शन देखील लिहिलं आहे. 'तुम्ही कधी पदड्यावर असं प्रेम केलं आहे का ?' अशा प्रश्नाचा कॅप्शन तिने व्हिडिओला दिला आहे. शमाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शमा सिंकदर तिच्या अभिनय आणि आगामी सिनेमापेक्षा तिच्या बोल्ड फोटोमुळे नेहमी चर्चेत असते. आता शमाचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शमा सिंकदरचा हा नवीन व्हिडिओ नसून जुनाच व्हिडिओ आहे. मात्र, इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com