सारा अली खानचे मालदिवमधील बोल्ड फोटोज् व्हायरल...

बॉलिवु़मधील बिनधास्त अभिनेत्री सारा अली खान सध्या मालदिवमध्ये मित्र-मैत्रिणींसोबत एन्जॉय करतेय. तिने नुकतेच तिचे मालदिवधील फोटोज् शेयर केले आहेत.
सारा अली खानचे मालदिवमधील बोल्ड फोटोज् व्हायरल...
सारा अली खानचे मालदिवमधील बोल्ड फोटोज् व्हायरल...instagram/@saraalikhan95

बॉलिवु़मधील बिनधास्त अभिनेत्री सारा अली खान सध्या मालदिवमध्ये मित्र-मैत्रिणींसोबत एन्जॉय करत आहे. तिने नुकतेच तिचे मालदिवधील फोटोज् शेयर केले आहेत. या फोटोमध्ये तिने ऑरेंज रंगाची बिकीनी परिधान केली आहे. ज्यामुळे तिचा लुक फारच बोल्ड दिसतोय. साराचे हे फोटोज् सोशल मीडियावर भरपुर व्हायरल झाले आहेत. (Bold photos of Sara Ali Khan in Maldives go viral ...)

हे देखील पहा -

साराने तिच्या इंस्टाग्राम पेजवरुन मालदिवमधील सुट्ट्यांचे चार फोटोज् अपलोड केले आहेत. या फोटोला तिने Only from the heart can you touch the sky म्हणजे तुम्ही तुमच्या ह्रदयातूनच आकाशाला स्पर्श करु शकता असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या फोटोजना २४ तासांच्या आतच १ मिलियनपेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून चार हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत आणि ही संख्या वाढतच जातेय. यावरुन तिचे फॅन्स तिच्यावर किती प्रेम करतात हे दिसून येतं.

सारा अली खानचे मालदिवमधील बोल्ड फोटोज् व्हायरल...
पुण्यातील ध्रुवीची हिमालयातील फ्रेंडशीप शिखरावर यशस्वी चढाई

सारा अली खानच्या कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, फिल्म 'अतरंगी रे' मध्ये अक्षय कुमार आणि धनुषसोबत ती दिसणार आहे. याशिवाय सारा अली खान फिल्म 'द इम्मोर्टल अश्वत्थामा' मध्ये विकी कौशल सोबत दिसणार आहे. चित्रपटांव्यतिरीक्त ती फोटोशूटमुळेही चर्चेत असते. सोबतच ती सोशल मीडियावरही नेहमीच सक्रीय असते.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com