लग्नानंतर ३ महिन्यांतच आई बनली दिया मिर्झा
लग्नानंतर ३ महिन्यांतच आई बनली दिया मिर्झा Saam Tv

लग्नानंतर ३ महिन्यांतच आई बनली दिया मिर्झा

अभिनेत्री दिया मिर्झा आई झाली आहे. काही महिन्यांअगोदरच तिचा विवाह झाले होते.

मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झा Dia Mirza आई झाली आहे. काही महिन्यांअगोदरच तिचा विवाह marriage झाले होते. यानंतर तिने आपण आई होणार असल्याचे माहिती सांगितली होती. दियाने उद्योजक वैभव रेखी याच्यासोबत दुसरे लग्न केले होते. दिया आणि वैभव यांना पुत्ररत्न झाले आहे.

तर त्याचे नावही त्यांनी जाहीर केले आहे. विशेष म्हणजे दियाच्या बाळाचा जन्म १४ मे या दिवशीच झाले होते. कारण ते बाळ ९ महिन्यांअगोदरच जन्माला आले होते, तर ते प्रेमॅच्युअर बेबी म्हणून डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते. आता दियाने ही बातमी तिच्या चाहत्यांवर्गाला दिली आहे.

हे देखील पहा-

दियाने सोशल मीडियावर Social media पोस्ट लिहीत याची माहिती दिली आहे. या मध्ये तिने तिच्या मुलाचे नावही जाहीर केले आहे. तसेच ज्या डॉक्टर्स आणि नर्सेसचा त्यांना आधार मिळाले होते, त्यांचे ही तिने आभार मानले आहे. आपला आनंद शेअर केल आहे, तर अजूनही आपले बाळ आयसीयुमध्ये ICU असल्याचे तिने म्हटले आहे.

लग्नानंतर ३ महिन्यांतच आई बनली दिया मिर्झा
कियारा आडवाणी बनली 'जलपरी' व्हिडिओ केला व्हायर

दियाने तिच्या मुलाचे नाव अव्ह्यान आझाद रेखी असे ठेवले आहे. यादरम्यान दिया गर्भवती असताना, तिला काही इन्फेक्शन Infection झाले होते, यामुळे तिला त्रास होऊ लागला होता. जे तिच्या जीवावरही बेतू शकले असते असे दियाने या पोस्टमध्ये म्हटले आहे. वेळवर डॉक्टरांनी उपचार करत सिझरिंग पद्धतीने बाळाला जन्म दिले आहे. यामुळे ६ व्या महिन्यामध्ये बाळ जन्माला आले आहे. दियाने या पोस्टमध्ये लिहित तिच्या भावना व्यक्त केले आहेत. दरम्यान दिया आणि वैभव यांनी १६ फेब्रुवारी २०२१ दिवशी विवाह केल होत.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com