दिशा परमार- राहुल वैद्य विवाह बंधनात अडकले

विवाह बंधनात अडकले
दिशा परमार- राहुल वैद्य विवाह बंधनात अडकले
दिशा परमार- राहुल वैद्य विवाह बंधनात अडकलेSaam Tv

मुंबई : बिग बॉस १४ Bigg Boss 14 चा स्पर्धक- गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार आता कायमचे एकमेकांचे विवाह Marriage बंधनात अडकले आहेत. कुटुंबामधील सदस्य आणि जवळचे मित्र यांच्यात उपस्थितीत या दोघांचे लग्न करण्यात आले आहे. Disha Parmar Rahul Vaidya got married

लग्नानंतर या दोघांचे फोटो प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावर Social media जोरदार व्हायरल Viral होत आहेत. फोटो मध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर लग्नाचा आनंद दिसत आहे.लग्न लागण्याअगोदर अर्थात वरमाला घालण्याच्या वेळेस राहुलने दिशाच्या बोटामध्ये एक रिंग घातली आहे. दोघांनी पुन्हा एकमेकांना मिठी मारली आहे.

हे देखील पहा-

या दरम्यान राहुलने गोल्डन कलरची शेरवानी व दिशाने रेड कलरचा लेहंगा परिधान केले होते. लग्नानंतर दोघांनीही परिवाराकडून Family आशीर्वाद घेतले आहे. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो Photo आणि व्हिडीओ Video मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. राहुलचा जवळचा मित्र अभिनेता अली गोनीनेही राहुलच्या लग्नात यावेळी हजेरी लावली आहे. Disha Parmar Rahul Vaidya got married

दिशा परमार- राहुल वैद्य विवाह बंधनात अडकले
‘व्‍हॅलेंटाइन डे’ला केला गुपचूप विवाह; पाच महिन्‍यातच संपला संसार

अली हा राहुलच्या लग्नाबद्दल खूप उत्साही दिसून येत होता. चाहतेवर्ग दिशा आणि राहुलच्या लग्नाची फार दिवस झाले प्रतीक्षा करत होते. बिग बॉस १४ दरम्यान राहुलने दिशा परमारला लग्नासाठी प्रपोज केल होत. दिशाने व्हॅलेंटाईन डे Valentine's Day दिवशी बिग बॉसच्या घरी जाऊन राहुलच्या प्रस्तावाला प्रत्येकासमोर उत्तर दिले होते.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com