हिना पांचाळला अखेर इगतपुरी पार्टी प्रकरणात जामीन मंजूर
हिना पांचाळला अखेर इगतपुरी पार्टी प्रकरणात जामीन मंजूरSaam Tv

हिना पांचाळला अखेर इगतपुरी पार्टी प्रकरणात जामीन मंजूर

अखेर इगतपुरी पार्टी प्रकरणात जामीन मंजूर

इगतपुरी : रेव्ह Rev पार्टी Party प्रकरणात अभिनेत्री हिना पांचाळला Hina Panchal जामीन Bail मंजूर करण्यात आला आहे. अटक Arrested करण्यात आलेल्या २५ संशयितांना जिल्हा सत्र न्यायालयाकडून १९ जुलै दिवशी जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, हर्ष शलैश शहा आणि पीयूष सेठी या दोघांना जामीन अर्ज न्यायालयाने court फेटाळून लावले आहे.

या दोघांकडे अंमली पदार्थ बाळगल्याचा आरोप यावेळी केले आहेत. इगतपुरी Igatpuri मधील स्काय व्हिला Sky Villa या बंगल्यामध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती. पार्टीमध्ये एका इराणी महिलेसह हिना पांचाळ व मनोरंजन Entertainment क्षेत्रामधील इतर ४ सेलिब्रिटींचा समावेश या मध्ये होता. या कारवाई मध्ये एकूण २८ जणांना अटक करण्यात आली होती. इगतपुरीमधील बंगल्यात सेलिब्रिटींची रेव्ह पार्टी सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती.

हे देखील पहा-

पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे ४ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली होती. घटनास्थळावरून पोलिसांनी अमली पदार्थ ताब्यात घेतले आहेत. हिनाला जेव्हा अटक करण्यात आली होती, त्यावेळेस तिच्या आईने प्रतिक्रिया देखील दिली होती, त्या म्हणाल्या होते की, मला हे कळताच मोठा धक्का बसला आहे. पण मला माहित आहे, हिना असे करू शकत नाही.

हिना पांचाळला अखेर इगतपुरी पार्टी प्रकरणात जामीन मंजूर
इगतपुरी रेव्ह पार्टीनंतर हीना पांचाळची कोर्टात हजेरी

कारण ती तशी नाही. त्याचे मित्र तसे असतील. या तणावाने हिनाच्या वडिलांची तब्येतही देखील खालावली आहे. पोलीस स्थानकात हिनाला भेट घेत तिची बहिण म्हणाली होती की, जेव्हा मी हिनाला भेटले, तेव्हा ती खूपच भावनिक झालेली होती, पण हिना खूपच खंबीर आहे. तिने मला सांगितले आहे की, जेव्हा मी काहीही चूक केली नाही, तर घाबरायच काहीच कारण नाही.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com