Hit & Run - अभिनेता रजत बेदी विरोधात गुन्हा (पहा व्हिडिओ)

अभिनेता Actor रजत बेदी Rataj Bedi विरोधात मुंबईतील Mumbai डीएन नगर पोलीस ठाण्यात हिट अँड रनचा Hit and Run गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Hit & Run - अभिनेता रजत बेदी विरोधात गुन्हा (पहा व्हिडिओ)
- रजत बेदी- Saam Tv

मुंबई : अभिनेता Actor रजत बेदी Rataj Bedi विरोधात मुंबईतील Mumbai डीएन नगर पोलीस ठाण्यात हिट अँड रनचा Hit and Run गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून Police मिळालेल्या माहितीनुसार, रजत बेदीच्या कारने काल रात्री एका व्यक्तीला जोरदार धडक दिली, त्या प्रकरणात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. Hit and Run Case against actor Rajat Bedi

या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव राजेश धूत आहे. या प्रकरणी डी.एन.नगर पोलिस ठाण्यात भादवी कलम 279 आणि 338 अन्वये गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता स्वतः गाडी चालवत होता आणि पीडित राजेश धूतला रस्ता ओलांडून उडवून दिले. त्यानंतर अभिनेताने स्वतः पीडितेला उडवल्यानंतर जवळच्या कूपर रुग्णालयात दाखल केले. Hit and Run Case against actor Rakesh Bedi

राजेश धूतची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे सांगितले जाते. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात पोहोचले. जेव्हा पोलीस कूपर रुग्णालयात पोहोचले तेव्हा अभिनेता तेथून निघून गेला होता.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com