आनंद पोटात माझ्या मायेना - मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्राजक्ता माळीची प्रतिक्रिया

छोट्या पडद्यावरची मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांची त्यांच्या वर्षा निवास्थाना भेट घेतली. या भेटीचे फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
आनंद पोटात माझ्या मायेना - मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्राजक्ता माळीची प्रतिक्रिया
आनंद पोटात माझ्या मायेना - मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्राजक्ता माळीची प्रतिक्रियाsaam tv news

मुंबई - छोट्या पडद्यावरची मराठी अभिनेत्री marathi actress प्राजक्ता माळी prajakta mali हिने नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरें cm uddhav thackeray यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीचे फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. i am very happy Reaction of Prajakta Mali after meet cm

मराठी कॉमेडी शो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' maharashtrachi hasyajatra या कार्यक्रमाचे ती सूत्रसंचालन anchoring करते. प्राजक्ता आणि शो ची संपूर्ण टीम मुख्यमंत्र्याच्या भेटीला वर्षा निवासस्थानी गेली होती. आपल्या पोस्टमध्ये प्राजक्ताने लिहीलं की, काल मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांची भेट झाली. तीही वर्षा बंगल्यावर. काल साहेबांच्या हस्ते हास्यजत्रेच्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब, व्यस्त वेळापत्रकातून सबंध १ तास आम्हाला दिल्याबद्दल, मनापासून कौतुक करून उत्साह वाढविल्याबद्दल पुनःश्च धन्यवाद. thanks to cm असं म्हणत तिने मुख्यमंत्र्याचे आभार व्यक्त केले.

हे देखील पहा -

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळे यांच्या ‘माझा पुरस्कार’साठी majha purskar ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शो comedy show मधील कलाकारांची निवड करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले होते. यावेळी पर्यावरण तथा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेaditya thackeray आणि सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर हजर होते.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com