के एल राहुल-आथियाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; पाहा लव्हबर्डचे जबरदस्त फोटो

k L Rahul And Athiya Shetty
k L Rahul And Athiya Shettysaam tv
Published on
भारतीय क्रिकेट संघांचा सलामीवीर फलंदाज के एल राहुल आणि अभिनेत्री आथिया शेट्टी त्यांच्या प्रेमकहाणीमुळं नेहमीच चर्चेत राहिले. गेल्या काही वर्षांपासून राहुल-आथिया एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर या दोघांनी सोशल मीडियावर त्यांच्या लव्ह अफेर्सबद्दल अधिकृतपणे जाहीर केलं होत. आता हे जोडपं लवकरच लग्न बंधनात अडकणार असून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सरुवात करणार आहेत.
भारतीय क्रिकेट संघांचा सलामीवीर फलंदाज के एल राहुल आणि अभिनेत्री आथिया शेट्टी त्यांच्या प्रेमकहाणीमुळं नेहमीच चर्चेत राहिले. गेल्या काही वर्षांपासून राहुल-आथिया एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर या दोघांनी सोशल मीडियावर त्यांच्या लव्ह अफेर्सबद्दल अधिकृतपणे जाहीर केलं होत. आता हे जोडपं लवकरच लग्न बंधनात अडकणार असून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सरुवात करणार आहेत.Athiya shetty Instagram

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आथिया शेट्टी आणि के एल राहूल यांची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली असल्याची चर्चा होती. दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आथिया-राहुलमध्ये प्रेमाचं नातं फुलतंय, अशा चर्चांना उधाण आलं होतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आथिया शेट्टी आणि के एल राहूल यांची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली असल्याची चर्चा होती. दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आथिया-राहुलमध्ये प्रेमाचं नातं फुलतंय, अशा चर्चांना उधाण आलं होतं. Athiya shetty Instagram
के एल राहुल जेव्हा टेस्ट सीरिजसाठी इंग्लडला गेला होता त्यावेळी आथिया शेट्टीपण त्याला सपोर्ट करण्यासाठी इंग्लंडला गेली होती. सुरुवातीला दोघेही त्यांच्यातील प्रेमसंबंधाबाबत व्यक्त होत नव्हते. मात्र, दोघेही सोशल मीडियावर सक्रिय राहून एकमेकांचे रोमॅंटीक फोटो शेअर करत होते. त्यामुळे त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचं जगासमोर जाहीर झालं.
के एल राहुल जेव्हा टेस्ट सीरिजसाठी इंग्लडला गेला होता त्यावेळी आथिया शेट्टीपण त्याला सपोर्ट करण्यासाठी इंग्लंडला गेली होती. सुरुवातीला दोघेही त्यांच्यातील प्रेमसंबंधाबाबत व्यक्त होत नव्हते. मात्र, दोघेही सोशल मीडियावर सक्रिय राहून एकमेकांचे रोमॅंटीक फोटो शेअर करत होते. त्यामुळे त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचं जगासमोर जाहीर झालं.Athiya shetty Instagram
केएल राहुलचा नुकताच ३० वा वाढदिवस झाला. राहुलला त्याच्या वाढदिवसाला गर्लफ्रेंड आथिया शेट्टीने रोमॅंटिक फोटो शेअर करत शुभेच्छाही दिल्या. 
' तुझ्यासोबत कुठेही, हॅप्पी बर्थ डे' असे कॅप्शन देत आथियाने राहुलसोबतचे प्रेमसंबंध आणखी गडद केले.
केएल राहुलचा नुकताच ३० वा वाढदिवस झाला. राहुलला त्याच्या वाढदिवसाला गर्लफ्रेंड आथिया शेट्टीने रोमॅंटिक फोटो शेअर करत शुभेच्छाही दिल्या. ' तुझ्यासोबत कुठेही, हॅप्पी बर्थ डे' असे कॅप्शन देत आथियाने राहुलसोबतचे प्रेमसंबंध आणखी गडद केले.Athiya Shetty Instagram

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com