Kareena Kapoor Video: 'अगं बाई सावधान राहायचं असतं...' करीना कपूर राष्ट्रगीताला उभी राहिली अन् ट्रोल झाली

Kareena Kapoor Get Trolled: करीना कपूरच्या व्हायरल व्हिडीओमध्ये ती काही स्त्रियांसोबत राष्ट्रगीतासाठी उभी आहे.
Kareena Kapoor Viral Video
Kareena Kapoor Viral VideoInstagram @kareenakapoorkhan

Kareena Kapoor Sang National Anthem:

अभिनेत्री करीना कपूर सध्या तिच्या आगामी 'जाने जा'मुले चर्चेत आहे. करीनाने नुकतीच एका इव्हेंटला हजेरी लावली होती. या इव्हेंटला करीना लाल रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती.

या इव्हेंटचे अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. दरम्यान एका व्हिडीओमधील करीनाच्या हालचालींनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

Kareena Kapoor Viral Video
Prabhas New Project: रामानंतर आता बाहुबली दिसणार शंकराच्या भूमिकेत; प्रभासने केला खुलासा

करीना कपूरच्या व्हायरल व्हिडीओमध्ये ती काही स्त्रियांसोबत राष्ट्रगीतासाठी उभी आहे. सुरुवातीला करीन सावधान स्थितीत उभी असते. मात्र नंतर करीना तिचे दोन्ही हात जोडले. यावरून करीना कपूर ट्रोल होत आहे. परंतु या व्हिडीओमधील इतर महिलांनी देखील त्याचे हाथ देखील पुढे धरले होते. कॅमेरामध्ये फक्त करीनाच कैद झाली. (Latest Entertainment News)

नेटकरी करीनाच्या या व्हिडीओ तुफान कमेंट करत आहेत. एका नेटकाऱ्याने म्हटले आहे, 'कोणीतरी हिला सांगा की राष्ट्रगीत म्हणताना सावधान स्थितीत राहायचे असतात.' तर दुसऱ्या नेटकाऱ्याने म्हटले आहे, 'राष्ट्रगीताला हात धरून उभं राहायचं नसतं.'

आणखी एकाने म्हटले आहे, 'राष्ट्रगीताच्या वेळी सावधान उभे राहायचं.' तर तिसऱ्याचे म्हणणे आहे, राष्ट्रगीत सावधान राहून म्हटलं जाते. स्टार्सना हे कळत नाही हे खूप लज्जास्पद आहे.'राष्ट्रगीत गाताना कोणी सावधान राहतात हे अशिक्षित लोकांनाही माहीत आहे.'असे एकाने म्हटले आहे.

करीना कपूर लवकरच 'जाने जा' चित्रपटात दिसणार आहे. तिच्यासोबत जयदीप अहलावत आणि विजय वर्मा या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. या चित्रपटातून करीना OTTवर पदार्पण आहे. तिचा हा चित्रपट Netflix वर प्रदर्शित होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com