Corona: 'या' अभिनेत्रीच्या चार महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण

आमच्या रिलेशनला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. आमचा मुलगा निर्वैरच्या नॅनीला कोरोनाची लागण झाला आणि आमच्या आयुष्यात सगळं काही बदललं. घरात काम करणाऱ्या संगीता सध्या क्वारंटाइन आहेत.
Corona: 'या' अभिनेत्रीच्या चार महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण
CoronaSaam Tv

मुंबई - दिवसेंदिवस कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढत चालला आहे. विषाणूचा फटका सर्वसामांन्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनाच बसला आहे. मनोरंजनसृष्टीत (Entertainment) एकापाठोपाठ एक कलाकाराला कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता एक अभिनेत्रीच्या चार महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. किश्वर मर्चंडच्या चार महिन्याच्या बाळ कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळून आलं आहे. किश्वरने तिच्या सोशल मीडियावर पती सुयशसोबतचा फोटो शेअर करत याबाबद माहिती दिली आहे. (Kishwer merchant 4 month old baby corona positive)

हा फोटो शेअर करत ती म्हणली की, आमच्या रिलेशनला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. आमचा मुलगा निर्वैरच्या नॅनीला कोरोनाची लागण झाला आणि आमच्या आयुष्यात सगळं काही बदललं. घरात काम करणाऱ्या संगीता सध्या क्वारंटाइन आहेत. सुयशचा मित्र सिड जो आमच्यासोबत राहतो त्याला देखील कोरोना झाला आहे. त्यानंतर निर्वैरला देखील कोरोना झाला. त्यावेळी आम्हाला दोघांना मदत करणारं कुणीही नव्हतं अशी भावनिक पोस्ट तिने लिहिली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com