लाल सिंह चड्ढा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात
लाल सिंह चड्ढा सिनेमा वादाच्या भोवऱ्यातSaam Tv

लाल सिंह चड्ढा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात

काही दिवसांपासून बॉलिवूड मधील सुपरस्टार आमिर खान याच्या दुसऱ्या घटस्फोट चांगलाच चर्चेला आले आहे.

काही दिवसांपासून बॉलिवूड Bollywood मधील सुपरस्टार आमिर खान याच्या दुसऱ्या घटस्फोट चांगलाच चर्चेला आले आहे. ही चर्चा सुरु असतानाच, आमिर खानचा लाल सिंह चड्ढा Lal Singh Chadha हा सिनेमा चांगलंच वादात सापडला आहे. आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा सिनेमाचे शूटिंग लडाखमध्ये Ladakh सुरु केले होते. Lal Singh Chadha cinema in the midst of controversy

मात्र, या ठिकाणी या सिनेमाचे cinema शूटिंग सुरु करण्यात आले आहे, तेथील ग्रामस्थांनी सिनेमाची टीम लडाखमध्ये प्रदूषण Pollution पसरवत असल्याचे आरोप केले जात आहे. यामुळे रिलीज Release होण्याअगोदरच सिनेमावर वादाची तलवार फिरू लागली आहे. सोशल मीडियावर social media एका युजरने नुकताच, १ व्हिडीओ शेअर केला असून, हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाली आहे.

हे देखील पहा-

या व्हिडीओ मध्ये लडाखमधील वाखा गावामधील काही दृश्य आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हा व्हिडीओ बघून, या परिसरात झालेले प्रदूषण लक्षात येतं आहे. ज्यामध्ये गाड्यांनी झालेले प्रदूषण, प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा व इतर वस्तू सगळीकडे दिसत आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हंटले आहे की, ही भेट बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानचा सिनेमा लाल सिंह चड्ढा कडून लडाखमधील ग्रामस्थांना आमिर खान स्वत: "सत्यमेव जयते" या कार्यक्रमात मध्ये प्रदूषणा संदर्भात मोठ- मोठी वक्तव्य करत असतात. Lal Singh Chadha cinema in the midst of controversy

 लाल सिंह चड्ढा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात
आर्टिकल १५ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात

मात्र जेव्हा स्वत:ची वेळ असते तेव्हा हे असे असते. काही दिवसा अगोदर लडाखमधील लाल सिंह चड्ढा सिनेमाच्या सेटवरील १ फोटो समोर आले होते. या फोटोत घटस्फोट जाहीर केल्यानंतर, आमिर आणि किरण राव पहिल्यांदा काम करत असल्याचे बघायला मिळाले आहे. Lal Singh Chadha cinema in the midst of controversy

फोटोमध्ये आमिर व नागा चैतन्य मिलिट्री ड्रेसमध्ये Military dress दिसत आहेत. आमिर खानचा लाल सिंह चड्ढा हा सिनेमा टॉम हॅक्सच्या फॉरेस्ट गम्प या सिनेमावर आधारित करण्यात आले आहे. या सिनेमामध्ये नागा चैतन्य बुब्बा या भूमिकेत ते झळकणार आहेत. सध्या या सिनेमामधील युद्धाच्या सीनची शूटिंग लद्दाखमध्ये सुरु करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com