मनी हाईस्ट बॉलिवुडमध्ये बनला तर कोण असेल प्रोफेसर? जाणून घ्या सर्वांची नावे

नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय वेब सीरीज मनी फाईस्टने चाहत्यांना भुरळ घातली आहे. या सीरीजचा पाचवा सीजन नुकताच रीलीज झाला आहे. मूळच्या स्पॅनिश भाषेतील हा शो नेटफ्लिक्सने नव्याने तयार करुन इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये रीलीज केला. त्यामुळे जर ही सीरीज देसी स्टाईलमध्ये असेल तर? असा विचार अनेकांच्या मनात आला. मग काय नेटकऱ्यांनी स्वतःच बॉलिवुडमधील कलाकारांना मनी हाईस्टमधल्या भुमिका ठरवून टाकल्या. प्रेक्षकांची ही क्रिएटीव्हीटी पाहून तुम्हाही बोलाल एक नंबर... (Money Heist Indian Version see all characters)
मनी हाईस्ट बॉलिवुडमध्ये बनला तर कोण असेल प्रोफेसर? जाणून घ्या सर्वांची नावे
आयुष्यामान खुराना अगदी मनी हाईस्टच्या प्रोफेसर सारखाच दिसतोय. विशेष म्हणजे त्यालाही ही भुमिका करण्याची इच्छा त्याने याअगोदर बोलुन दाखवली होती.Social Media
Published on
अभिनेत्री तब्बू पोलिसाची भुमिका उत्तमपणे साकारते. तिला नेटकऱ्यांकडू ‘रकेल’ची भूमिका देण्यात आली आहे.
अभिनेत्री तब्बू पोलिसाची भुमिका उत्तमपणे साकारते. तिला नेटकऱ्यांकडू ‘रकेल’ची भूमिका देण्यात आली आहे. Social Media
बर्लिनच्या भूमिकेत रणदीप हुड्डा देखील काही कमी नाही. बर्लिनसारखा हातात मुखवटा धरून अगदी त्याच्यासारखाच दिसत आहे.
बर्लिनच्या भूमिकेत रणदीप हुड्डा देखील काही कमी नाही. बर्लिनसारखा हातात मुखवटा धरून अगदी त्याच्यासारखाच दिसत आहे. Social Media
‘मनी हाईस्ट’चे बॉलिवूड व्हर्जन बनले तर, त्यात तापसी पन्नू मोनिकाच्या भूमिकेत परफेक्ट दिसेल हे मात्र नक्की.
‘मनी हाईस्ट’चे बॉलिवूड व्हर्जन बनले तर, त्यात तापसी पन्नू मोनिकाच्या भूमिकेत परफेक्ट दिसेल हे मात्र नक्की. Social Media
क्युट आलिया टोक्योसारखीच दिसतेय.
क्युट आलिया टोक्योसारखीच दिसतेय. Social Media
पंकज त्रिपाठी ऑरतरोची भूमिका नक्कीच गाजवेल.
पंकज त्रिपाठी ऑरतरोची भूमिका नक्कीच गाजवेल.Social Media
राजकुमार राव डेन्व्हरच्या भुमिकेत कसा वाटेल?
राजकुमार राव डेन्व्हरच्या भुमिकेत कसा वाटेल?Social Media
रणवीर सिंह डेन्व्हरच्या भुमिकेत जास्त भारी वाटेल का?
रणवीर सिंह डेन्व्हरच्या भुमिकेत जास्त भारी वाटेल का?Social Media

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com