मूनमूनचा धक्कदायक व्हिडिओ व्हायरल, सॅनिटरी पॅड मध्ये लपवलं ड्रग्ज

28 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये सॅनिटरी पॅडच्या आत एका कागदाच्या पुडीत ड्रगच्या गोळ्या लपवल्या असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
मूनमूनचा धक्कदायक व्हिडिओ व्हायरल, सॅनिटरी पॅड मध्ये लपवलं ड्रग्ज
मूनमूनचा धक्कदायक व्हिडिओ व्हायरल, सॅनिटरी पॅड मध्ये लपवलं ड्रग्जSaam Tv

मुंबई - मुंबई वरुन गोव्याला जाणाऱ्या कॉर्टेलिया क्रूझवर एनसीबीने काही दिवसांपूर्वी छापा टाकला होता आणि त्यातून त्यांनी मोठी कारवाई केली. यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह आणखी काही लोकांना एनसीबी केली आहे. या तपासा दरम्यान अनेक खळबळजनक गोष्टी आता समोर येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या मुनमुन धमेच्याकडूनही ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. मुनमुनने क्रूझवर ड्रग्ज नेण्यासाठी सॅनिटरी पॅडचा वापर केल्याची धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.  

हे देखील पहा -

सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. याबाबाद NCB ने दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ मुनमुनच्या खोलीतील सीजरिंगचा  आहे आणि हा क्रुझवर सर्चिंग करताना बनवला होता. 28 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये सॅनिटरी पॅडच्या आत एका कागदाच्या पुडीत ड्रगच्या गोळ्या लपवल्या असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

मूनमूनचा धक्कदायक व्हिडिओ व्हायरल, सॅनिटरी पॅड मध्ये लपवलं ड्रग्ज
पुण्यातील 'तळजाई' साठी राज ठाकरे सरसावले, 24 ऑक्टोबर रोजी आंदोलन

कॉर्टेलिया  क्रूझवर ड्रग्ज जप्त केल्याच्या प्रकरणात आर्यन खान सोबत मुनमुन धमेचाला सुद्धा अटक झाली होती. आता या प्रकरणावरून सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओमुळे मुनमुनचे नाव चर्चेत आले आहे. सध्या मुनमुन ही एनसीबीच्या कोठडीत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.