Palak Tiwari: डिपनेक ब्लाऊजमध्ये पलक तिवारीची कमाल, चाहतेही तिच्या हॉटनेसच्या प्रेमात

पलक तिवारीने बोल्डनेसच्या बाबतीत तिच्या आईला म्हणजेच श्वेता तिवारीलाही मागे टाकले आहे.

Palak Tiwarii New Photoshott
Palak Tiwarii New Photoshott Instagram @palaktiwarii

Palak Tiwari Viral Video: पंजाबी गायक हार्डी संधूच्या 'बिजली-बिजली' या गाण्याने इंडस्ट्रीत पदार्पण करणारी पलक तिवारी तिच्या चित्रपट पदार्पणापूर्वीच इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. पलक तिवारीने बोल्डनेसच्या बाबतीत तिच्या आईला म्हणजेच श्वेता तिवारीलाही मागे टाकले आहे. पलकने नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या लेटेस्ट व्हिडिओने पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. इन्स्टाग्रामवर नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये पलक तिवारीच्या लेटेस्ट व्हिडिओची स्टाइल इतकी सिझलिंग आहे की कोणीही तिच्या प्रेमात पडू शकते.


Palak Tiwarii New Photoshott
Mirzapur Season 3: भावनिक पोस्ट शेअर करत अली फझलने सांगितला 'मिर्झापूर 3'चा अनुभव

पलक तिवारीचा लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पलक फोटोशूट करताना दिसत आहे. पलक तिवारीने व्हिडिओमध्ये डिपनेक ब्लाउज आणि स्कर्ट घेतला आहे. पलक या व्हिडिओमध्ये तिची कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. पलक तिवारीने डार्क आय मेकअपसह न्यूड लिपस्टिक लावली आहे. पलकने गोल्डन बांगड्या आणि झुमके घातले आहेत. या लूकमध्ये ती अप्रतिम दिसत आहे. 'बिहाइंड द सीन्स' असे कॅप्शन देत पलकने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

पलक तिवारीचा इन्स्टाग्रामवरील या लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियाला लाईक्सचा वर्षाव होत आहे. पलकच्या व्हिडिओवर नेटिझन्स कमेंट देखील करत आहेत. (Viral Video)

पलक तिवारी लवकरच चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पलक तिवारी सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसणार असल्याची बातमी आहे. तसेच पलकने 'द व्हर्जिन ट्री' नावाच्या चित्रपटाचे शूटिंगही सुरू केले आहे. या चित्रपटात पलक बॉलिवूड अभिनेता संजय दत्तसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. (Movie)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com