Pooja Bhatt Controversy: आधी वडिलांना किस केलं, मग टॉपलेस फोटोशूट; अनेक वर्षांनंतर पूजा भटने दिलं स्पष्टीकरण

Pooja Bhatt On Viral Photo: 'बिग बॉस ओटीटी २'मध्ये सहभागी झाल्याने पूजा भट पुन्हा लाइमलाईटमध्ये आली.
Pooja Bhatt On Controversy
Pooja Bhatt On Controversy Saam TV

Pooja Bhatt And Mahesh Bhatt:

९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता पूजा भट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पूजा भट गेली अनेक वर्ष चित्रपटांमध्ये सक्रिय नव्हती. परंतु सलमान खान होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस ओटीटी २'मध्ये सहभागी झाल्याने पूजा भट पुन्हा लाइमलाईटमध्ये आली.

पूजा भट, सिद्धार्थ कन्ननच्या टॉक शोमध्ये सहभागी झाली होतो. या शोमध्ये तिने तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल जीवनातील अनेक गोष्टींचा उलघडा केला. पूजा त्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली ज्यामुळे तो ट्रोल होत असते.

पूजाने या टॉक शोमध्ये ९० दशकात व्हायरल झालेल्या तिच्या आणि महेश भट यांच्या किसिंग फोटोवर देखील तिचे मत व्यक्त केले.

Pooja Bhatt On Controversy
Armaan Malik 5th Baby: अरमान मलिक पाचव्यांदा बाबा होणार; दुसरी पत्नी कृतिकाने दिली Good News

पूजा भटने या मुलाखतीत सांगितले की. तिला कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप होत नाही. तिचे म्हणणे आहे की, तो एक क्षण होता, ज्याला प्रत्येकानं त्याच्या-त्याच्या नजरेने पाहिलं. या फोटोमध्ये एक मुलीची तिच्या पित्या प्रति प्रेम दिसत आहे. परंतु लोकांनी त्याला नाव ठेवली. पूजा भटाने म्हटलं की, आई-वडील आणि मुलीमधील फक्त एक किस होत. ज्याला खूप वेगळ्या पद्धतीने बघितलं गेलं.

दरम्यान पूजा भटने यावेळी शाहरुख खानचा एक किस्सा देखील शेअर केला. पूजा म्हणाली, 'मला आठवतंय शाहरुख मला म्हणाला होता, जस तुम्ही लहानपणी वागता तशीच अपेक्षा तुम्ही मोठे झाल्यानंतर तुमचं आई-वडिलांकडून करता.

मी माझ्या आई-वडिलांसाठी तिचं चिमुरडी आहे. ते माझ्याशी आयुष्यभर तसेच वागतील. फोटोशूटमधील तो क्षण खूप निरागस होता. हो कॅमेरामध्ये कॅप्चार झाला. त्याचे विविध तर्क-वितर्क काढण्यात आले. जर लोक बाप-मुलीच्या नात्याला अशा नजरेने बघत असतील तर ते काहीही करू शकतात. आणि असे लोक फॅमिली व्हॅल्यूविषयी बोलतात.'

पूजाला या टॉक शोमध्ये बॉडी पेंट आणि टॉपलेस फोटोविषयी देखील प्रश्न विचारण्यात आले. उरावर उत्तर देताना पूजा म्हणाली, मी २४ वर्षाची असताना डेमी मूर माझं इन्स्पिरेशन होत. तिच्या फोटोंनी मी खूप इंस्पायर झाले होते.

मला ते खूप एस्थेटिक वाटलं होत. मी हे सर्व एक आर्ट आहे असा विचार करून केले होत. परंतु सगळं उलट झालं. मला माहित नव्हतं मी काही कन्ट्रोव्हर्शियल करणार आहे. कोणतंच प्री-प्लॅनिंग नव्हतं. तसेच व्हायरल होण्याचा संबंध नव्हता.' (Latest Entertainment News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com