Big Breaking - शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक

प्रसिद्ध उद्योगपती आणि अभिनेञी शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे
Big Breaking - शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक
राज कुंद्रा- शिल्पा शेट्टी- Saam Tv

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती आणि अभिनेञी शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी फेब्रुवारीत पोर्न फिल्मी रॅकेट उद्धवस्त केलं होतं. त्यात राज कुंद्राचा सहभाग निश्चित झाला आहे. राज कुंद्राला आज रात्री पोलिसांच्या गुन्हे शाखेने बोलावले होते. सुमारे दोन तासांच्या चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली.

(सविस्तर वृत्त - लवकरच)

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com