राज कुंद्रा प्रकरणात फोटोचा वापर केल्याने अभिनेता भडकला

बॉलीवूडमधील अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन ते मोबाईल अॅपवर प्रदर्शित केल्या प्रकरणाने मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
राज कुंद्रा प्रकरणात फोटोचा वापर केल्याने अभिनेता भडकला
राज कुंद्रा प्रकरणात फोटोचा वापर केल्याने अभिनेता भडकलाSaam Tv

मुंबई : बॉलीवूडमधील Bollywood अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची movies निर्मिती करुन ते मोबाईल Mobile अॅपवर प्रदर्शित केल्या प्रकरणाने मुंबई Mumbai Police पोलिसांनी त्यांना अटक Arrested केली आहे. फेब्रवारी महिन्यामध्ये मुंबई पोलिसांकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणामध्ये राज कुंद्राला १९ जुलै दिवशी मुंबई पोलिसांनी या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. राज कुंद्राला कोर्टाने Court सुनावलेली २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण १२ जणांना अटक केले आहे. या प्रकरणात मराठी अभिनेता उमेश कामत Umesh Kamat याला देखील सामील असल्याचे समोर आले होते.

हे देखील पहा-

यावरून तो त्यावरचे आक्षेप नोंदवत उमेश कामतने बेजबाबदार पत्रकारितेला journalism चांगलेच सुनावल आहे. झाले असे होते की, या प्रकरणामध्ये उमेश कामत नावाच्या आरोपीचा व्हाट्सअप WhatsApp चॅट समोर आला होता. यावेळेस काही वृत्तवाहिन्यांनी अभिनेता उमेश कामत याचा फोटो वापरले होते. या प्रकरणाशी त्यांचा काही देखील संबंध नसल्याने, अभिनेता उमेश कामतने यांच्या विरोधात कारवाई करण्याचे ठरवल आहे.

राज कुंद्रा प्रकरणात फोटोचा वापर केल्याने अभिनेता भडकला
अभिनेता करण मेहराच्या अडचणीत वाढ, दुसरा गुन्हा दाखल

हा सर्व प्रकार लक्षात येताच अभिनेता उमेश कामतने आपल्या सोशल मीडियावर खूपमोठी पोस्ट लिहून याबाबत काही खुलासे केले आहे. या बेजबाबदार वृत्तवाहिन्यां विरोधात योग्य ती कारवाई करणार असल्याच त्यांनी यावेळी सांगितल आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताच या अभिनेत्याने लिहिले आहे की, आज राज कुंद्रा प्रकरणात चालवण्यात आलेल्या बातमीत, या प्रकरणामधील एक आरोपी उमेश कामत याचा फोटो म्हणून माझा फोटो लावला जात आहे.

कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणात माझा फोटो लावून, माझी खूप मोठ्या प्रमाणात बदनामी केली आहे. या प्रकाराने होणाऱ्या माझ्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक हानीकरिता या वृत्तमाध्यमांना जबाबदार धरल जाणार आहे. या प्रकरणात संबंधित अशी मी योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चितच करणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com