शमा सिकंदरचा बेबी प्लॅनिंगच्या 'त्या' प्रश्नावर हटके उत्तर; म्हणाली मला ती फिलिंग.....

शमा सिकंदरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला आहे.
Shama Sikander News
Shama Sikander NewsInstagram @shamasikander

मुंबई: टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री शमा सिकंदर (Shama Sikander) नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिचे फोटो चाहत्यांनाही आवडतात. काही तासांतच तिचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. नुकताच शमाने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ति तिच्या पर्सनल लाईफबाबत बोलली आहे. शमाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

Shama Sikander News
Ashi Hi Banvabanvi: ३४ वर्षानंतरही 'हा' चुकलेला संवाद बराच गाजलेला

शमा सिकंदरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये शमा बेबी प्लॅनिंगबद्दल बोलताना दिसते आहे. शमा नो-मेकअप लूकमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. दरम्यान शमाला लग्नानंतर काही बेबी प्लॅनिंग केली आहे का? असा प्रश्न अनेकदा विचारण्यात आला आहे. यादरम्यान तिची रिअॅक्शन काय असते? हा तिने व्हिडिओ शेअर केला आहे. अलीकडेच शमाला बेबी प्लॅनिंगची फिलिंग कधी येईल असा प्रश्न विचारला असता?, त्यावर शमाने म्हणाली मला अजून तरी माहित नाही की मला फिलिंग कधी येईल? असे म्हटंले होते.

बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींचा विवाहसोहळा हा चर्चेचा विषय असतो. मात्र त्याहून बेबी प्लॅनिग हा विषय तर काहीसा जास्तच चर्चेत असतो. अनेकदा चाहते सेलिब्रिटींना बेबी प्लॅनिगबद्दल विचारतात. अनेकदा सेलिब्रिटी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात, परंतु त्यांच्यापैकी काही असे आहेत जे या प्रश्नावर चिडतात आणि त्यावरती रिअॅक्ट होतात. असाच शमा सिकंदरने तिचा एक सुंदर व्हिडिओ पोस्ट केला आहे.ज्यावर तिने 'जेव्हा लोक मला विचारतात की तुम्ही बेबी प्लॅनिंग करत आहात? त्यांना मी सांगते, की मला अजून ति फिलिंग आलेली नाही आणि ती फिलिंग मला कधी येईल माहित नाही? असं तिने म्हटलं आहे.

Shama Sikander News
Boyz 3: 'बॉईज ३' ची बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे

विशेष म्हणजे शमा आलिया भट्ट आणि शेफाली शाहच्या 'डार्लिंग्स' चित्रपटातील डायलॉग बोलली आहे. शमा हा डायलॉग खूप सुंदर बोलली आहे. हा डायलॉग बोलताना ती इतकी क्यूट दिसत आहे की कोणीही तिच्या प्रेमात पडेल. शमाने या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये तुम्हालाही असा अनुभव आला आहे का? असे विचारले आहे. शमाच्या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत तर काही तिला ट्रोल देखील करत आहेत. शमा सिकंदरने काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतील बिझनेसमन जेम्स मिल्लरॉनशी लग्न केले आहे. अनेकदा हे कपल त्याचे मूव्हमेंट्स सोशल मीडियावर शेअर करत असतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com