दुष्काळी जतमध्ये कोरोनाचे नियम पाळत कन्नड फिल्मचे शुटिंग सुरू

सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यात प्रथमच कन्नड आणि मराठी भाषेत चित्रपट तयार होत आहे. त्याचा मुहूर्त बिळूर येथे श्री गुरुबसवेश्वर मठचे मठाधिपती श्री मृगेंद्र स्वामीजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
दुष्काळी जतमध्ये कोरोनाचे नियम पाळत कन्नड फिल्मचे शुटिंग सुरू
दुष्काळी जतमध्ये कोरोनाचे नियम पाळत कन्नड फिल्मचे शुटिंग सुरूविजय पाटील

सांगलीच्या sangli दुष्काळी Drought जत तालुक्यात प्रथमच कन्नड आणि मराठी भाषेत चित्रपट तयार होत आहे. shooting of kannad and marathi film त्याचा मुहूर्त बिळूर येथे श्री गुरुबसवेश्वर मठचे मठाधिपती श्री मृगेंद्र स्वामीजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. अनेक मान्यवरांनी यासाठी उपस्थिती लावली होती. जत तालुक्यातील युवा नेते अनिल पाटील anil patil हे स्थानिक कलाकारांना घेऊन एक उत्तम चित्रपट तयार करीत आहेत. Shooting of Kannada film started following the rules of Corona in jat taluka

या चित्रपटासाठी बॅंगलोरहुन bangalore अनेक मोठ्या दिग्गज कलाकारांना बोलावण्यात आले आहे. निर्मिती अनिल पाटील स्वतः करत आहेत. यात अनेक कलाकारांना त्यांनी संधी दिली आहे. आज दुसऱ्या दिवशी विविध भागात शूट करून चित्रपटाचे काही भाग शूट झाले आहेत. आणखीन 5 दिवस शूट होणार आहे. बिळूर,येळदरी,जत आणि अथणी अशा लोकेशनवर शूट चालू आहे.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com