Jersey Trailer : 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; शाहिद म्हणाला...

शाहिद कपूरने त्याच्या आगामी 'जर्सी' सिनेमाचा Shahid Kapoor Upcoming Film Jersey ट्रेलर प्रदर्शित Jersey Trailer केला आहे.
Jersey Trailer : 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; शाहिद म्हणाला...
Jersey Trailer : 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; शाहिद म्हणाला...Saam Tv

Jersey Movie : शाहिद कपूरने त्याच्या आगामी 'जर्सी' सिनेमाचा Shahid Kapoor Upcoming Film Jersey ट्रेलर प्रदर्शित Jersey Trailer केला आहे. माहितीनुसार, 'जर्सी' चित्रपटात शाहिद कपूर एका क्रिकेटरची Cricketer भूमिका साकारली आहे. शाहिदचा 'जर्सी' सिनेमा क्रिकेटवर भाष्य करणारा असणार आहे. सिनेमा 31 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटात मृणाल ठाकूर Mrunal Thakur शाहिदच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम तिन्ननुरी यांनी केले आहे. ट्रेलरमध्ये एक बेरोजगार, माजी क्रिकेटपटू त्याच्या मुलाचे जर्सी खरेदी करण्याचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. तर प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन पैशाची व्यवस्था करण्याचा तो प्रयत्न करतो आहे. शेवटी पत्नीच्या पाकिटातून पैसे चोरण्याचा प्रयत्न करतो असे दिसून येते.

शाहिद कपूरने सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे आणि त्यात कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "हा सिनेमा खूप जवळचा आहे. मी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी दोन वर्षे वाट पाहिली आहे. लाखो प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करण्यात यशस्वी हा सिनेमा ठरणार आहे. या चित्रपटाची कथा Picture Story खास आहे. या चित्रपटाची टीम, पात्र खास आहे. आम्ही ते मोठ्या पडद्यावर आपल्या सर्वांसोबत शेअर करणार आहोत. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत".

ट्रेलर-

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com