Urfi Javed: उर्फी जावेदनं आता हद्दच ओलांडली, रील्स करण्याच्या नादात सगळे कपडेच उतरवले

उर्फीच्या एक न्यूड व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने शरीर झाकण्यासाठी काचेचा वापर केला आहे.
Chetan Bhagat On Uorfi Javed
Chetan Bhagat On Uorfi JavedSaam Tv

Urfi Javed New Video: उर्फी जावेद नेहमीच तिच्या लूक आणि आऊटफिटमुळे चर्चेत असते. तसेच तिच्या फॅशनमुळे बऱ्याचदा ट्रोल सुद्धा करण्यात येत. उर्फी सोशल मीडिया खूप सक्रिय आहे. लाखो चाहत्यांशी कनेक्ट होण्यासाठी उर्फी तिचे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून इंटरनेटवर व्हायरल होत असते. अलीकडेच उर्फीने पुन्हा एकदा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. उर्फीच्या या पोस्टमध्ये तिने एक न्यूड व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने शरीर झाकण्यासाठी काचेचा वापर केला आहे.

Chetan Bhagat On Uorfi Javed
Sai Tamhankar: सई म्हणते, "कोकणची माणसं साधी भोळी", 'या' भाषेत चित्रपट करण्याची खास आवड

उर्फी जावेदने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिच्या शरीराचा वरचा भाग पूर्णपणे न्यूड आहे. उर्फीने प्रेक्षकांच्या नजरेपासून शरीर वाचवण्यासाठी दोन ग्लासचा आधार घेतला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीची विचित्र हेअरस्टाईल देखील प्रेक्षकांच्या आकर्षणाचा भाग बनली आहे. तिने तिचे केस बनमध्ये बांधले आहेत आणि तिच्या चेहऱ्यावर खूप ग्लॅमरस मेकअप केला आहे. उर्फीने या संपूर्ण लूकला अजून आकर्षक करण्यासाठी लाल डार्क लिपस्टिकचा वापर केले आहे. (Actress)

उर्फीच्या या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा ट्रोलर्सनी तिच्यावर निशाणा साधला आहे. मात्र नेहमीप्रमाणे उर्फीने या ट्रोलकडे दुर्लक्ष केले आहे. एका यूजरने लिहिले आहे की, 'उर्फीचा कॅमेरामन कोण आहे, आम्हाला कळले पाहिजे', तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की 'दीदी, पुढे काय करणार आहेस? (Social Media)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com