
सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होता आहे. या व्हिडीओमध्ये एक मॉडेल दिसत आहे. या मॉडेलने कपड्यांनी तिचा संपूर्ण चेहरा झाकला आहे.
सर्वत्र ही मॉडेल कोण असेल याची चर्चा सुरु आहे. तिचा व्हिडीओ पाहून तुम्ही तिला ओळखू आजकाल का?
व्हायरल व्हिडीओमधील या मॉडेलने काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. या काळ्या रंगाच्या कपड्यांनी टीमने डोक्यापासून ते पायापर्यंत स्वतःला झळकून घेतले आहे. तर काही ठराविक ठिकाणी या कपड्यांना नेट वापरले आहे.
या मॉडेलने घातलेल्या आऊटफिटमधील पँट इतकी लूज आहे. अभिनेत्री पॅंटमधे दोन्ही हात घालून ती सावरत आहे. या मॉडेल या कपड्यांमध्ये स्वतःलाही सावरता येत नाहीये. असे असले तरी तिने पापाराझींसमोर पोज दिल्या आहेत. (Latest Entertainment News)
या व्हिडीओ नेटकरी कमेंट करत आहेत. तसेच हि दुसरी तिसरी कोणी नसून उर्फी जावेदच आहे, असे म्हणत आहेत. 'हे तर उर्फी आहे. हिच्याशिवाय असली फॅशन कोण करेल?', यात काय ओळखायचं? डोळे बंद करूनही सांगू संपूर्ण भारतात एकच नमुना आहे' अशा कमेंट नेटकरी करत आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.