Video: उर्वशी रौतेलाचा बाथरुम व्हिडिओ लीक; नेटकऱ्यांकडून कमेंटसचा पाऊस

Urvashi Rautela Video : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.
Video: उर्वशी रौतेलाचा बाथरुम व्हिडिओ लीक; नेटकऱ्यांकडून कमेंटसचा पाऊस
Urvashi Rautela VideoSaam Tv

Urvashi Rautela Video: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आपल्या बोल्डनेसनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असते. एक बोल्ड अभिनेत्री म्हणून उर्वशीची ओळख आहे. उर्वशीने मनोरंजन क्षेत्रात (Entertainment News) आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. याशिवाय ती सोशल मीडियावर सुद्धा सतत चर्चेत असते. दरम्यान, उर्वशीचा एक व्हिडिओ (Urvashi Rautela Video) समोर आला आहे, ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. (Urvashi Rautela Bathroom Shower Video Rautela Taking a Shower Bold Video)

Urvashi Rautela Video
हाय हिल्स आणि साडी नेसून दोरीच्या उड्या मारतेय उर्फी जावेद! पाहा VIRAL VIDEO

व्हिडिओमध्ये उर्वशी ही बाथरुममध्ये शॉवर घेताना दिसत आहे. तिचा तो अंदाज चाहत्यांना भलताच भावला आहे. खरं तर, हा व्हिडिओ उर्वशी रौतेलाच्या 'सनम रे' (Sanam Re) या चित्रपटातील आहे. या चित्रपटात उर्वशीने एक बोल्ड सीन देऊन खळबळ उडवून दिली होती. आता हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम फॅन पेजवर पुन्हा शेयर करण्यात आला आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांनी सुद्धा जोरदार प्रतिसाद दिला आहे. थोडक्यात उर्वशीच्या चाहत्यांनी तिच्या व्हिडिओवर अक्षरश: प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.

कोण आहे उर्वशी रौतेला?

मूळ उत्तराखंडमधील हरिद्वारची रहिवासी असणाऱ्या उर्वशीने लहानपणापासूनच मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवलं. उर्वशीने 2009 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी 'मिस टीन इंडिया'चा किताब जिंकला होता. त्यानंतर तिने बॉलिवूड क्षेत्रात पदार्पण केलं. सनी देओलच्या सिंग साहब द ग्रेट या चित्रपटापासून तिनं आपल्या फिल्म करिअरला सुरुवात केली होती. याशिवाय तिने 'लव्ह डोस', 'लाल दुपट्टा', 'बिजली की तार', 'एक लडकी भीगी भागी सी', 'डॉब गए' आणि 'वो चांद कहाँ से लगी' असे अनेक म्युझिक व्हिडिओ केले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.