WWE Wrestler जॉन सीनाने सिद्धार्थला वाहिली श्रद्धांजली
WWE Wrestler जॉन सीनाने सिद्धार्थला वाहिली श्रद्धांजलीSaam Tv

WWE Wrestler जॉन सीनाने सिद्धार्थला वाहिली श्रद्धांजली

जॉन सीनाने सिद्धार्थ शुक्लासाठी एक इन्स्टाग्राम पोस्ट केले आहे.

Sidharth Shukla : 2 सप्टेंबर रोजी सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूची धक्कादायक बातमी समोर आली. सिद्धार्थाचे अंतिम संस्कार शुक्रवारी करण्यात आले आहेत. चाहत्यांसोबतच बॉलिवूड तारे देखील सिद्धार्थच्या निधनाने निराश झाले आहेत. दरम्यान, WWE पैलवान आणि हॉलिवूड अभिनेता जॉन सीनाने John Cena सिद्धार्थ शुक्लासाठी एक इन्स्टाग्राम पोस्ट Instgram Post केले आहे.

जॉनची इन्स्टा पोस्ट
जॉन सीनाने आज सोशल मीडियावर Social Media सिद्धार्थ शुक्लाचा एक फोटो शेअर केला. जॉन सीनाने सिद्धार्थचे ब्लॅक अँड व्हाईट Black and White चित्र इन्स्टाग्रामवर Instagram शेअर केले आहे. जरी जॉनने त्याच्या पोस्टसह कोणतेही कॅप्शन लिहिले नाही. सिद्धार्थसाठी जॉनची श्रद्धांजली पोस्ट अनेकांना आवडली आहे.

WWE Wrestler जॉन सीनाने सिद्धार्थला वाहिली श्रद्धांजली
अकोल्यात भीषण अपघात; दोघे जागीच ठार तर तीन जण जखमी

तर, सिद्धार्थचे चाहते Fans अजूनही सिद्धार्थच्या मृत्यूवर विश्वास ठेवू शकत नाही आहेत. सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी ऐकून, काही चाहत्यांची तब्येत बिघडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तर कुशल टंडनने Kushal Tondon सोशल मीडियाला दुःखाने निरोप दिला आहे. याशिवाय अनेक स्टार्सनी आपले दुःख व्यक्त केले आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com