मुंबई मध्ये प्रत्येक प्रवाशाची होणार अँटिजेन चाचणी...(पहा व्हिडिओ)

साम टीव्ही ब्युरो
सोमवार, 26 एप्रिल 2021

मुंबई मध्ये वाढत असलेल्या कोरोना संख्येला आळा घालण्यासाठी, प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर बाहेरच्या राज्यातून मुंबई मध्ये येणाऱ्या लोकांची अँटिजन टेस्ट करण्यात येत आहे

मुंबई : मुंबई Mumbai मध्ये वाढत असलेल्या कोरोना Corona संख्येला आळा घालण्यासाठी, प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर बाहेरच्या राज्यातून मुंबई मध्ये येणाऱ्या लोकांचे अँटिजेन Antigen टेस्ट करण्यात येत आहे. ज्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येत आहे. Every Passenger coming to Mumbai will be tested for Corona

मुंबई मधील लोकमान्य टिळक Lokmanya Tilak टर्मिनस मधील आलेल्या नागरिकांची या प्रकारची तपासणी करण्यात येत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने BMC अनेक उपाय योजना योजले आहेत. मुंबई मधील लोकमान्य टिळक टर्मिनस बरोबरच येणाऱ्या सर्व एक्सप्रेस गाड्या मधून जे प्रवासी येत आहेत. त्या प्रवाशांच्या हातावर स्टॅम्प मारले जात आहेत. त्यांना क्वारंटाईन Quarantine करण्यासाठी हे स्टॅम्प मारले जात आहे.

१४ दिवस हे प्रवाशी घराबाहेर निघू नयेत, आणि जे संक्रमण आहे. ते थांबवता यावे यासाठी, त्यांच्या हातावर स्टॅम्प Stamp मारले जात आहेत. तसेच या प्रवाशांचं अँटिजेन टेस्ट आणि आरटीपीसीआर RTPCR टेस्ट सुद्धा केली जात आहे. यामध्ये अँटिजेन टेस्ट आणि आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह Negative आली तर त्या प्रवाशाना घरी सोडलं जात आहे. आणि टेस्ट जर पॉझिटिव्ह Positive आली तर त्यांना महानगरपालिकेच्या गाडी मध्ये बसवून त्यांना क्वारंटाईन किंवा रुग्णांलयात दाखल केलं जात आहे.  

Edited By- Digambar Jadhav  


संबंधित बातम्या

Saam TV Live