एक्स्क्लुझिव्ह

कोरोनासंदर्भात दररोज नवनव्या बातम्या समोर येताय. कोरोना विषाणूच्या रचनेत सातत्यानं बदल होतोय. आता महाराष्ट्रातही त्याचं हे बदलतं घातक रूप दिसू लागलंय. पाहूयात कोरोना आता...
कोरोनाची भीती मनात बसली तेव्हापासून आपण सगळेच, सॅनिटायझर वापरतोय. सॅनिटायझर कोरोनाचा विषाणू नष्ट करतो, हे खरंय. पण तुमच्याकडे असलेलं सॅनिटायझर जर भेसळ केलेलं असेल,...
आता अवघ्या १० सेकंदात कोरोनाचं निदान होणार आहे. हो तुम्ही बरोबर ऐकताय. १० सेकंदात कोरोना निदान होणार चाचणी यंत्र विकसित करण्यात आलंय. कोरोनाच्या निदानासाठी आता तासन्...
सीमेवर आता भारताला एककीडे चीनच्या कुरापतींना उत्तर द्यायचंय, तर दुसरीकडे पाकिस्तानच्या चालीही परतवून लावायच्यात. अशातच आता पाकिस्तान भारताविरोधात एक नवी खेळी करतोय....
ऑक्सिजन न मिळाल्याने अनेक कोरोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागलेत. पण आता ऑक्सिजनच्या किंमतीनेच कोरोना रुग्णांचे डोळे पांढरे व्हायची वेळ आलीय. राज्यभरात ऑक्सिजनचा...
एक धक्कादायक बातमी आहे राजस्थानधून. राजस्थानच्या गोठडा कला गावातील नदीत 14 जणांना जलसमाधी मिळाल्याची धक्कादायक घटना घडली. चंबळ नदीमध्ये एका प्रवासी बोटीतून 40 जण प्रवास करत...
कोरोना लस कधी येणार याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून आहे. पण ही लस प्रत्यक्ष तुमच्यापर्यंत पोहचायला अनेक वर्ष लागू शकतात, अशी भीती वर्तवलीय जातेय.  कोरोना लस येणार...
अनेक महिन्यांपासून कोरोना आपलं रुप बदलतोय. आता त्यात आणखी एका नव्या लक्षणाची भर पडलीय. कोणतं आहे हे लक्षण. पाहुयात एक रिपोर्ट अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या...
कोरोना संकटात दिलासा देणारी बातमी. भारतात ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीला पुन्हा सुरूवात होणारंय. सीरम इन्स्टिट्यूटनं सर्वांच्या आशा पल्लवित केलीय. पाहूयात कुठवर आलीय कोरोना...
कोरोनावर आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा झालाय. हा खुलासा खुद्द चीनच्या महिला संशोधकानं केल्यानं खळबळ माजलीयएकीकडे कोरोना लस कधी येणार याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलंय....
बॉलिवूड NCB च्या जाळ्यात अडकलंय. ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूडमधील कलाकरांची नावं समोर आलीयत. तब्बल 25 नावं समोर आल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडालीय. कोण आहे ते बॉलिवूडचे 25 कलाकार...
कोरोना संकटात एक आशा पल्लवित करणारी बातमी...भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या चाचणीला परवानगी मिळाली.. त्यामुळे कोरोनावर लवकरच लस मिळण्याच्या शक्यतेला वेग आलाय....
या सरकारला आता कोरोनाशी नाही तर कंगनाशी लढायचंय. संपूर्ण प्रशासन कंगनाशी लढण्यासाठी सज्ज झालंय. सरकारनं आपली 50 टक्के क्षमता जरी कोरोनाशी लढण्यासाठी वापरली तरी अनेकांचे जीव...
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करणं तसच वारंवार चिथावणीखोर भाषा वापरणं कंगनाला चांगलंच भोवणारंय. कारण कंगनाविरोधात आता मुंबईत पोलिसात FIR दाखल करण्यात...
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेय. मराठा आरक्षण प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलंय. बघुयात आज सर्वोच्च न्यायलयात नेमकं काय घडलंय...
आताची एक मोठी बातमी आहे. वैद्यकीय प्रवेशातील 70:30 कोटा पद्धत रद्द करण्यात आलीय. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत यासंबंधी घोषणा केलीय. त्यामुळे साम...
एकीकडे राज्यात कोरोनाचं थैमान सुरु आहे, दुसरीकडे पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतंय. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात शेतमालाचं कोट्यवधींचं नुकसान होतंय....
बडकवस्ती... औरंगाबाद जिल्ह्यातील छोटीशी वस्ती... पण या वस्तीचं नाव आता देशभर घेतलं जातंय. कारण इथल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी एक अनोखं मशिन साकारलंय. ...
किल नरेंद्र मोदी असा मजकूर असलेला एक ई-मेल थेट राष्ट्रीय तपास यंत्रणेला पाठवण्यात आलाय. त्यामुळे सगळ्या यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवावर...
बेरोजगारांसाठी आता एक दिलासादायक बातमी रेल्वे आणि पोस्ट खात्यात मोठी नोकरभरती होणारंय. रेल्वेत जवळपास 35 हजार 208 पदं भरली जाणार आहेत. तर पोस्ट खात्यात 3000 पदांवर बंपर भरती...
कोरोनावर लस कधी येणार? कोरोनाचा अंत कधी होणार? आपण सारे पूर्वीसारखे मोकळेपणानं केव्हा वावरू? असे अनेक प्रश्न तुमच्या आमच्या मनात आहेत. अशातच कोरोना संदर्भात एक अतिशय मोठी...
झोपणे हा जर तुम्हा तुमचा जन्मसिद्ध हक्क समजत असाल, तर तुमच्यासाठी एक नोकरीची संधी आहे. तुम्ही विचार करु शकताय. कारण झोपण्यासाठी तुम्हाला 1 लाख रुपये मिळणार आहेत. ही...
1800 रुपये मागणाऱ्या काकू सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायत. कुणी हा व्हिडीओ पाहून त्यांची चेष्टा करतंय. तर कुणाला काकूंची दया आलीय. प्रतिक्रियांचा पाऊस पडलाय. आणि...
राज्यात अनलॉक 4 ची नियमावली जाहीर झालीय. ई पासची अट रद्द करण्यात आलीय. खासगी बससेवा सुरू करण्यात आलीय. तर शाळा, कॉलेज, मेट्रो आणि सिनेमागृहही बंद राहतील. मंदिरं, जीमही बंदच...

Saam TV Live