VIDEO| व्हॉट्सऍप वापरणाऱ्यांनो सावधान!

VIDEO| व्हॉट्सऍप वापरणाऱ्यांनो सावधान!

तुम्ही व्हॉट्सऍप वापरत असाल तर तुमच्यासाठी ही काळजीची बातमी आहे..कारण व्हॉट्सऍपमध्ये एका इस्रायली स्पायवेअरनं घुसखोरी केलीय..भारतातल्या अनेक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, अभ्यासकांच्या मोबाईलमध्येही या स्पायवेयरनं शिरकाव केलाय..या प्रकरणी केंद्र सरकारनं व्हॉट्सअऍपला खुलासा करायला सांगितलंय..पाहूया काय आहे हे प्रकरण..

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com