VIDEO | मटण खाणाऱ्यांच्या खिशाला चाट, गावरान कोंबडीही महागली

VIDEO | मटण खाणाऱ्यांच्या खिशाला चाट, गावरान कोंबडीही महागली

दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागल्यानं मांसाहारी खवय्यांकडून मटण आणि चिकनची मागणी वाढू लागलीय. पण या वाढत्या मागणीबरोबरच मटणाचे भावही वाढलेत. त्यामुळे खवय्यांच्या खिशाला चाट बसणारंय. 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com