कोरोना से डरोना काळजी घेण्याचे हे आहेत काही सोपे उपाय

कोरोना से डरोना काळजी घेण्याचे हे आहेत काही सोपे उपाय
corona

औरंगाबाद - कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहे. रुग्णाचा हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. अशातच लोकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. खबरदारीचे कोणकोणते उपाय कोरोनापासून वाचण्यासाठी करायला पाहिजे, याचे सध्या तर्क वितर्क लढवले जात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या अफवाही पसरविल्या जात आहेत. त्यामुळे कोणत्याही खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यापेक्षा आम्ही थेट डॉक्टरांशी संवाद साधला. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलेले काही सोपे उपाय तुम्हाला कोरोनाची बाधा होण्यापासून रोखू शकणार आहेत. 

कोणते आहेत हे सोपे उपाय, त्यासाठी पाहा व्हिडीओ - 

corona virus care option recommended by medical experts india maharashtra marathi corona viral

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com