VIDEO| शरद पवारांना कोंडीत पकडण्यासाठी भाजपचा मोठा डाव

VIDEO| शरद पवारांना कोंडीत पकडण्यासाठी भाजपचा मोठा डाव

अजित पवारांना सोबत घेत शरद पवारांना कोंडीत पकडण्यासाठी भाजपने एक मोठा डाव टाकलाय. पण या डावाला प्रतिडाव टाकण्याची तयारी शरद पवारांनी केलीये.ईडी प्रकरणातून लक्षात आल्यामुळे भाजपने त्यांच्याविरुध्द आता ‘अजितअस्त्रा’चा वापर करण्याची योजना आखलीय. याशिवाय फडणवीस सरकार पाडण्यात शरद पवार यशस्वी ठरले तर त्याचे पडसाद देशभर उमटतील, या काळजीने भाजपचं नेतृत्व धास्तावलंय.आता या लढाईत नेमकी सरशी कोण साधणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारेय.

WebTittle:: BJP's big innings to catch Sharad Pawar in the dock


 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com