VIDEO | काळजाचा ठोका चुकवणारा थरार, सिंह आणि तो!

VIDEO | काळजाचा ठोका चुकवणारा थरार, सिंह आणि तो!

दिल्लीतील प्राणी संग्रहालयात आज एक धक्कादायक घटना घडलीय...दिल्लीतल्या प्राणीसंग्रहालात एका तरुणानं पिंजऱ्यावरून उडी घेतली...आणि थेट सिंहासमोरच हा तरुण जाऊन पडला..आणि यानंतर काय झालं ..दरम्यान हा सगळा थरार कसा रंगला पाहुया..
 

हे ही पाहा - https://youtu.be/GNDNprJZs-Q

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com