VIDEO | मराठी विरुद्ध परप्रांतीय वाद कसं आहे निवडणुकीतील वातावरण?

VIDEO | मराठी विरुद्ध परप्रांतीय वाद कसं आहे निवडणुकीतील वातावरण?

मुंबईत मराठी विरुद्ध परप्रांतीय वाद पुन्हा पेटलाय..मात्र, त्याचं वेगळेपण हे आहे की यावेळी उत्तर भारतीय महापंचायत चक्क मराठीच्या बाजूनं उभी राहिलीय.. तर दुसरीकडे गुजराती मतांच्या बळावर मुलुंडला आपला अभेद्य बालेकिल्ला म्हणणाऱ्या भाजपमध्ये यावेळी मात्र चांगलीच धास्ती आहे.. त्याला कारण आहे तिथल्या मराठी माणसांचं बंड...नेमकं मराठी विरुद्ध परप्रांतीय कसं आहे वातावरण ? पाहूया साम टीव्हीचा पंचनामा..

हहे ही पाहा - https://youtu.be/eVRLub-CraA

WEB TITLE -  MARATHI VS OTHERD IN MUMBAI 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com