आमदार होणार गायब? राष्ट्रवादीकडून बांधावरच्या आमदारांना धोक्याचा इशारा

आमदार होणार गायब? राष्ट्रवादीकडून बांधावरच्या आमदारांना धोक्याचा इशारा

राज्याच्या राजकारणात आता पुढील 48 तास अतिशय महत्वाचे असणार आहेत. कारण सत्तास्थापनेसाठी फोडाफोडीचं राजकारण रंगण्याची शक्यता आहे. सत्तेच्या राजकारणात काहीही घडू शकतं याची शेकडो उदाहरणं आपल्या डोळयासमोर आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठी अतिशय महत्वाचे आहेत. त्यातूनही आमदारांची फाटाफूट झाली तर राज्यात एक वेगळंच चित्र पाहायला मिळेल. काय असेल हे चित्र पाहूयात या सविस्तर पंचनाम्यातून..

Web Title -  MLA will be disapper?

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com