VIDEO | परळीत पंकजा विरूद्ध धनंजय संघर्ष टोकाला

VIDEO | परळीत पंकजा विरूद्ध धनंजय संघर्ष टोकाला

परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे विरूद्ध धनंजय मुंडे हा भाऊ बहिणीचा वाद विकोपाला गेलाय. पंकजा मुंडेसंदर्भातील कथित व्हिडीओ क्लिपवरून धनंजय मुंडे अडचणीत आलेत. तर ही व्हिडीओ क्लिप एडीट करून व्हायरल करण्यात आल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केलाय. नेमकं काय महाभारत घडलंय पाहूया साम टीव्हीच्या पंचनाम्यातून..

Web Title -  pankaja munde vs dhananjay munde war 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com