PUNE| मनसेचं ऑफीस पेटवण्याचा प्रयत्न

PUNE| मनसेचं ऑफीस पेटवण्याचा प्रयत्न

पुण्यातल्या कोथरूडमध्ये मनसेचे कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न झाला. अलंकार पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मनसेचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते हेमंत संभूस यांनी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कोथरूडमध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी निवडणूक लढवित जोरदार टक्कर दिली होती. त्या रागातून अनोळखी व्यक्तींनी जाणीवपुर्वक मनसेच्या कार्यालयास पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता संभूस यांनी व्यक्त केली . पाहूया या सविस्तर विश्लेषणातून...

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com