दंबग खानचा 'शेरा' बनला शिवसेनेचा 'वाघ'

दंबग खानचा 'शेरा' बनला शिवसेनेचा 'वाघ'

सध्या राजकारणाचे वारे सर्वत्र वाहताना दिसतायेत. त्यातल्या त्यात विविध क्षेत्रातील लोक राजकारणात आपलं नशीब आजमवू पाहताय. असंच एक नाव म्हणजे सलमान खानचा निष्ठावंत आणि विश्वासू अशी ओळख असलेला त्याचा बॉडीगार्ड शेरा. तो आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.  काय आहे त्याची नवी भूमिका सविस्तर पाहूया या विश्लेषणातून...

Web Title -  salmaan's bodyguard shera enters in politics.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com