VIDEO | चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा ‘इतिहास’ पुसण्याचा घाट..

VIDEO | चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा ‘इतिहास’ पुसण्याचा घाट..

चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा ‘इतिहास’ पुसण्याचा घाट घातला जात असल्याचं समोर आलंय... राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा हा पराक्रम उघड झाला आहे..महाराष्ट्र घडवणारे थोर वीर महाराज शिक्षणातून हद्दपार झाल्यानं ्नेक जणांना संताप अनावर झालाय..नेमकं हे प्रकरण काय आहे? पाहा साम टीव्हीचं सविस्तर विश्लेषण...

हे ही पाहा - https://youtu.be/H1F_L2Muc3g

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com