काय आहे महायुतीचा अलटी-पलटी फॉर्म्युला?

 काय आहे महायुतीचा अलटी-पलटी फॉर्म्युला?

सत्तेत समसमान वाटा हवा आणि अडीच अडीच वर्षं मुख्यमंत्रीपद हवं, यासाठी शिवसेनेनं कमालीची आग्रही भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे महायुतीत सध्या तणावाचं वातावरण आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी भाजपचे धुरंधर वेगळी खेळी खेळण्याची शक्यता आता वर्तवली जाते आहे. पाहा सविस्तर विश्लेषणातून...

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com