VIDEO | टाईट कॉलरला मिशीची टफ फाईट

VIDEO | टाईट कॉलरला मिशीची टफ फाईट
<iframe width="656" height="480" src="https://www.youtube.com/embed/gfeOUZ7bSRI" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>

साताऱ्यात झालेली लोकसभा पोटनिवडणूक कायमस्वरूपी स्मरणात राहील अशीच झालीय. कारण प्रचंड मताधिक्क्यानं जिंकणारे उदयनराजे भोसले या निवडणुकीत दणकून पडलेत. आणि त्यांच्याविरोधात श्रीनिवास पाटील यांनी विजय मिळवलाय. त्यामुळे नेहमी कॉलर टाईट करणाऱ्या राजेंना मिशी टाईट करणाऱ्या पाटलांनी टफ फाईट दिलीय. पाहा या फाईटचा EXCLUSIVE पंचनामा...

WEB TITLE - UDAYANRAJE VS SHRINIVAS PATIL EXCLUSIVE 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com