VIDEO | काय आहे शिवसेनेचं ऑपरेशन लोटस?

VIDEO | काय आहे शिवसेनेचं ऑपरेशन लोटस?
SHIVSENA'S OPERATION LOTUS?

आजवर अनेक राज्यात सत्ता स्थापनेसाठी भाजपने ऑपरेशन लोटस राबवलं. पण आताच्या महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षात भाजपवरच शिवसेनेच्या ऑपरेशन लोटसला तोंड देण्याची पाळी येण्याची शक्यता आहे. काय आहे हे शिवसेनेचं ऑपरेशन लोटस..पाहूयात सविस्तर विश्लेषणातून...

WEB TITLE - WHAT IS SHIVSENA'S OPERATION LOTUS?

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com