VIDEO | शिक्षकांवर का आली उपासमारीची वेळ?

VIDEO | शिक्षकांवर का आली उपासमारीची वेळ?

विद्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते, त्या शिक्षकांवरच सांगा कसं जगायचं? असं म्हणायची वेळ आलीय. का होतेय शिक्षकांची फरफट? पाहा हे सविस्तर विश्लेषण...

देशाची भावी पिढी.. विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी ज्या शिक्षकांवर आहे, त्या शिक्षकांची सध्या फरफट होतेय. १० तारीख उलटली तरी शिक्षकांचा पगार झालाच नाहीये. शासन आदेशात शिक्षकांचे पगार वेळेवर करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आलीय. पण १० वर्षात एकदाही शिक्षकांचा पगार १ तारखेला झाला नाही.

शिक्षकांचे कर्जाचे हफ्ते पगारावर अवलंबून असतात पण वेळेत पगार न झाल्यानं शिक्षकांना भुर्दंड बसतोय.

Web Title - Teachers payment problem special report

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com