VIDEO | प्रज्ञासिंह पुन्हा बरळली, आता तर निशाणा थेट राष्ट्रपित्यावरच!

VIDEO | प्रज्ञासिंह पुन्हा बरळली, आता तर  निशाणा थेट राष्ट्रपित्यावरच!
Pradnya singh thakur statement about gandhiji.

बेताल विधानांनी चर्चेत असणाऱ्या प्रज्ञासिंह ठाकूरनं आणखी एक वादग्रस्त विधान केलंय. नेहमीच कोणत्या ना कोणत्या वक्तव्यावरुन मोठा वादंग निर्माण होत असतानाही भाजप तीच्यावर कारवाई का करत नाही असा प्रश्न पडतो. आता तर तीने चक्क राष्ट्रपिता महात्मा गांधींनाही सोडलं नाही. नेमकं काय म्हणालीय प्रज्ञासिंह ठाकूर.. पाहुयात साम टीव्हीच्या सविस्तर विश्लेषणातून...

Web Title -  Pradnya singh thakur statement about gandhiji.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com