VIDEO | तुमच्या मोबाईलमध्ये कोरोना

VIDEO | तुमच्या मोबाईलमध्ये कोरोना


 तुम्ही ज्या मोबाईलवर कोरोनाच्या बातम्या वाचताय.. त्याच मोबाईलमध्ये कोरोना शिरलाय... आणि हा कोरोना तुमच्या नकळत तुमचा घात करायला सज्ज झालाय... आम्ही तुम्हाला घाबरवत नाहीयोत.. तर सावध करतोय... 


तुमच्या मोबाईलमध्ये घुसलेला कोरोना हा कुठला व्हायरस नाहीए.. तर हा आहे, ट्रॅप.... हॅकर्सचा ट्रॅप.. जो तुमचं शरीर नाही, तर बँक अकाऊंट खिळखिळं करेल... 
 आतापर्यंत 10 फाईल्समधून हॅकर्सनी डेटा चोरीचं काम केलंय... त्यासाठी पीडीएफ आणि एमपीफोर असे फॉर्मॅट्स वापरण्यात येतायत... तेव्हा कोरोनाबद्दलची कुठलीही लिंक आली, तर जरा सावधच राहा.. 
तुमचा स्मार्टफोन तुमच्या बँक अकाऊंटपासून, तुमची सगळी माहिती ठेवतो, हे लक्षात असू द्यात.. तेव्हा कोरोनाची माहिती देणारी लिंक उघडताना, तुमची ही माहिती तुम्ही हॅकर्सबरोबर शेअर करताय, हे विसरू नका.. 

WebTittle :: VIDEO | Corona in your mobile


 


 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com