शिवसेनेमागे हात कुणाचा?

शिवसेनेमागे हात कुणाचा?

शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमधले मतभेद आता चव्हाट्यावर आलेयत. तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार येत्या सोमवारी सोनिया गांधींची दिल्लीत भेट घेणार आहेत.

WebTittle:: Who is behind the Shiv Sena?


 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com